Homeताज्या बातम्याकठोर मेहनत व परिश्रमाने परिस्थितीवर मात करता येते” — ॲड. सोनल पोळ

कठोर मेहनत व परिश्रमाने परिस्थितीवर मात करता येते” — ॲड. सोनल पोळ

कोपरगाव वकील संघातर्फे उषाताई पवार यांचा सत्कार

कोपरगाव, दि. २ : दिलीप गायकवाड

“मनात प्रचंड जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आपल्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही,” असे गौरवोद्गार कोपरगाव वकील संघाच्या महिला उपाध्यक्षा ॲड. सोनल पोळ यांनी व्यक्त केले.

कोपरगाव येथील उषाताई पवार यांची नुकतीच पोलीस उपअधीक्षक म्हणून झालेल्या नियुक्तीनिमित्त कोपरगाव वकील संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उषाताई पवार म्हणाल्या की, “अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही मनाशी ठाम निर्धार केला की प्रशासकीय सेवेत जायचेच. अनेक वेळा अपयश आले, पण हार मानली नाही. सातत्याने परिश्रम घेत राहिले आणि आज त्या प्रयत्नांचे चीज झाले.”

त्या पुढे म्हणाल्या, “मला मिळालेल्या या संधीचा उपयोग समाजातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे.”

या कार्यक्रमाला वकील संघाच्या माजी महिला उपाध्यक्षा ॲड. ज्योती भुसे, ॲड. करुणा सोनवणे, ॲड. स्वाती मैले, तसेच महिला वकील सदस्य उपस्थित होत्या. सत्कार सोहळा उत्साहात पार पडला असून, उषाताई पवार यांच्या यशाचा गौरव संपूर्ण कोपरगावात व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!