Homeताज्या बातम्याकोपरगावात बंजारा समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्यास विरोध... ...

कोपरगावात बंजारा समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ट करण्यास विरोध… २९ सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा…

कोपरगाव, दि. १५ : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील बंजारा समाजाचा समावेश एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गात करण्यात येत असल्याचा तीव्र विरोध व्यक्त करत, हा निर्णय तातडीने थांबवावा, अशी मागणी आज विविध आदिवासी समाज व संयुक्त संघटनांनी केली. या मागणीचे निवेदन तालुका तहसिलदार सांवत आणि शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना देण्यात आले.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गात सामावून घेतल्यास मूळ आदिवासी समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक हक्क धोक्यात येतील. त्यामुळे शासनाने तातडीने या निर्णयाला स्थगिती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संयुक्त संघटनेतर्फे २९ सप्टेंबर रोजी कोपरगाव तहसिल कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी विविध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब करणार असून आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी : सुभाष पवार – जिल्हा संपर्क प्रमुख,उत्तम पवार – ता. अध्यक्ष, कोपरगाव,निलेश ठाकरे – ता. कार्याध्यक्ष,कोपरगाव,वाल्मिक गोधडे – टायगर फोर्स ता. अध्यक्ष ,बाळासाहेब मोरे – ता. उपाध्यक्ष,अनिल सोनवणे – विद्यार्थी संघटना ता. अध्यक्ष

अनिल सोनवणे – टायगर फोर्स ता. उपाध्यक्ष,बाबासाहेब बर्डे – विद्यार्थी संघटना ता. उपाध्यक्ष

रघुनाथ माळी – ता. संघटक,नाना पवार – ता. संपर्क प्रमुख,कृष्णा माळी – ता. खजिनदार,विनोद माळी – ता. मार्गदर्शक,तसेच – राजेंद्र पवार, जनार्दन सोनवणे, कैलास इंगळे, रोहिदास पिंपळे, श्रावण वाघ, रघु खुरसने, सतीश गोधे, बाळासाहेब मेथाने, नितीन मोरे, संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विठ्ठल पवार, गंगाधर मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब करणार असून आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!