Homeताज्या बातम्याकोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र; विजय जाधवांचा १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र; विजय जाधवांचा १ मे रोजी आत्मदहनाचा इशारा

कोपरगाव, दि.३०.( दिलीप गायकवाड )

शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

सदर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वाढत्या वर्दळीमुळे रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती किंवा खड्डे बुजवण्याचे कामही झालेले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या मागणीसाठी विजय जाधव यांनी २० एप्रिल रोजी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले होते. काम तातडीने सुरू न झाल्यास १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनात दिला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना तसेच कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रश्नात लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार अॅक्शन मोडमध्ये; झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत दिला स्पष्ट सिग्नल

मुंबई -मंगेश म्हात्रे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

ILS लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी. पुणे बातम्या

संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस मिळाली आहे. पुणे...

टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

बंगालच्या उपसागराचा महासागर 92 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे: IISER अभ्यास

प्रतिनिधी प्रतिमा" decoding="async" fetchpriority="high"/> पुणे: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे च्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले...

‘पुस्तके, इंटरनेटच्या माध्यमातून आत्मकेंद्रित’: मुंबईजवळ सुरक्षा रक्षकांवर चाकूने वार करणाऱ्या व्यक्तीने जिहादच्या विचारसरणीवर कृत्य...

मीरा-भाईंदरमधील हल्लेखोर ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून स्वत: कट्टरपंथी बनला होता आणि 'जिहाद' करण्याच्या कल्पनेने प्रेरित होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोल्हापूर:...

error: Content is protected !!