Homeताज्या बातम्याठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे )

गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

कोल्हापूरमध्ये घडलेल्या धमकीप्रकरणाचे पडसाद आता ठाण्यात उमटू लागले आहेत. शेतकरी कामगार पक्ष (शे.का.प) आक्रमक भूमिकेत येत संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहे. पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी आणि ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी आमदार गायकवाड यांच्यावर कडक शब्दांत टीका केली.

“लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत निंदनीय आहे. आमदारांनी आधी बालभारतीची पुस्तके वाचून सभ्यतेचा धडा घ्यावा,” अशा शब्दांत साळवी यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, संबंधित आमदारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाण्यातील कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!