Homeताज्या बातम्याधुळवडी निमित्त आनंदाश्रमात शिंदेंकडून आनंद दिघे व बाळासाहेबांना अभिवादन

धुळवडी निमित्त आनंदाश्रमात शिंदेंकडून आनंद दिघे व बाळासाहेबांना अभिवादन

ठाणे, दि.३.( अजय मगरे )

धुळवडीच्या सणानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात भेट देत स्वर्गीय आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन झाल्याने तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिंदे यांनी धुळवड साजरी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी सर्व नागरिकांना धुळवडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

“होळी आणि धुळवडीचा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य, आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, बाळा गवस, कमलेश चव्हाण, स्वानंद पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

ठाण्यात संतप्त प्रतिक्रिया; “आमदारांनी आधी बालभारती वाचावी” — शे.का.पचा आक्रमक इशारा

ठाणे, दि.२५.( अजय मगरे ) गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय. पुणे बातम्या

पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

महापुरुषांचा संघर्ष मानवाच्या कल्याणासाठीच – अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे

मुंबई,दि.२५.प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक...

खाकी’च्या बळावर विकासाला गती; पोलीस दलाला ग्लोबल करण्याचा एकनाथ शिंदेंचा इशारा!

मजबूत कायदा-सुव्यवस्था म्हणजेच प्रगतीची गुरुकिल्ली; ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात शुभारंभ मुंबई : अजय मगरे खाकीचा दरारा आणि सरकारचा पाठींबा असेल तरच राज्याचा विकास वेगाने...

error: Content is protected !!