Homeताज्या बातम्यानांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे)

पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष विनोद जाखड यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाअध्यक्ष अभिषेक शिंदे यांनी ही निवड केली आहे. या निवडीचे खासदार डॉ कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार एम. शेख, जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव राजेभोसले, तालुका अध्यक्ष रमेश मूळे, हसोद्दीन कट्टारे, निमेश पटेल, संभाजी काटे, रविंद्र आम्ले, सदानंद खडसन, लतीफ शेख, किशोर दसपुते, शेखर देशमुख, निखिल काळे, युनूस पठाण, आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

युरिया-डीएपीचे लिंकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा; शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे निर्देश मुंबई : अजय मगरे खते खरेदी करताना शेतकऱ्यांना युरिया, डीएपीसोबत इतर रासायनिक...

error: Content is protected !!