Homeताज्या बातम्यामुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाला रौप्य पदक....

मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाला रौप्य पदक….

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये दमदार कामगिरी….

ठाणे, दि. २ : अजय मगरे

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाने रौप्य पदकाची कमाई करत पुन्हा एकदा आपली छाप उमटवली. या चमकदार यशात आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी अभ्युदय चौधरी आणि झाकूओ सेई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

स्पर्धेत उत्कृष्ट लय साधत मुंबई विद्यापीठाने मणिपूर विद्यापीठ, एम.जी. विद्यापीठ (केरळ) आणि एस.आर.एम. विद्यापीठ (आंध्र प्रदेश) यांना पराभूत करत थेट अंतिम फेरी गाठली. अखेरच्या सामन्यात कठोर प्रतिस्पर्ध्यांशी झुंज देत संघाने रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले.

संघाचे मार्गदर्शन मुंबई विद्यापीठाचे मॅनेजर व कोच प्रा. सुशांत दिवेकर यांनी सांभाळले. त्यांच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे आणि खेळाडूंनी दाखवलेल्या समन्वयामुळे या स्पर्धेत संघाचे प्रदर्शन उठून दिसले.

या उल्लेखनीय यशाबद्दल शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठूसे, सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखीते, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही अभ्युदय आणि झाकूओ सेई यांच्या कामगिरीचा गौरव करत पुढील राष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!