Homeताज्या बातम्याशिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस! ३५ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून...

शिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस! ३५ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप

ठाणे, दि.६.( अजय मगरे )

गेली ३५ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे व्रत जपणारे शिवसेना उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटपाचा उपक्रम राबविला.

१ जून रोजी वाढदिवस असलेल्या जयेंद्र दरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत आज वाढदिवस साजरा केला. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास नगरसेवक राजेश शिंदे, भगवान देवकाते, रुही शैक्षणिक व सामाजिक कलामंचचे पदाधिकारी तसेच आर्या दरेकर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य जयेंद्र दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी जयेंद्र दरेकर यांच्या दीर्घकालीन समाजकार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी या हेतूने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!