Homeताज्या बातम्याकोपरगावत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; जेऊर कुंभारीत नागरिकांची मोठी गर्दी

कोपरगावत विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; जेऊर कुंभारीत नागरिकांची मोठी गर्दी

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील ब्रँच कॅनॉललगत असलेल्या भानुदास शामराव वक्ते यांच्या शेतातील विहिरीत रविवारी रात्रीच्या वेळी एक जिवंत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. वन विभागाने तत्परता दाखवत बिबट्याची सुखरूप सुटका केली.

भानुदास वक्ते हे सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर त्यांना पाण्यात पडलेला बिबट्या दिसला. बिबट्या विहिरीतील विद्युत मोटार पंपाला धरून जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर वक्ते यांनी तातडीने ग्रामस्थ, पोलिस आणि वन विभागाला माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने पाण्यात विशेष पिंजरा व बचाव साहित्य सोडून बिबट्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यानंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात घेण्यात आले.

बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाच्या वेळीच केलेल्या बचाव मोहिमेमुळे बिबट्याचा जीव वाचला असून, कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!