Homeताज्या बातम्याकोपरगावात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची नागरिकांत चर्चा

कोपरगावात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची नागरिकांत चर्चा

कोपरगाव, दि.२९.दिलीप गायकवाड

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (२८ जून) कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातील आरोग्य केंद्र क्रमांक १६ येथे सकाळी ७ ते ५ या वेळेत लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या केंद्रावर अंगणवाडी सेविका सौ. संगीता जोशी, परिचारिका तसेच कल्पना सूर्यवंशी पर्यवेक्षक आरोग्य कर्मचाऱ्यांनी बालकांना पल्स पोलिओचे डोस दिले. पालकांनीही आपल्या बालकांना डोस देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मात्र, या महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमाला स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष, सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकारी तसेच आरोग्य समितीच्या सदस्यांनी भेट न दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य केंद्रावरील लसीकरणाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधणे अपेक्षित असताना बहुतांश लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्याची चर्चा होती.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ही बालकांना पोलिओमुक्त आणि निरोगी भविष्य देण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. कोपरगावात हा उपक्रम सुरळीत पार पडला असला, तरी लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!