Homeताज्या बातम्याकोपरगावात जेष्ठांसाठी विरंगुळा उद्यानाची मागणी;

कोपरगावात जेष्ठांसाठी विरंगुळा उद्यानाची मागणी;

 ‘कै. वसंतदादा चोरगे’ नाव देण्याचा प्रस्ताव

नगरपालिकेकडे जयहिंद विचार मंचाचे निवेदन

कोपरगाव,दि.२६.दिलीप गायकवाड

शहरातील इनडोअर गेम हॉल शेजारील मोकळी जागा कचर्‍याचे ठिकाण बनत असून नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. या जागेचा जेष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज विरंगुळा उद्यान म्हणून विकास करून त्यास “जेष्ठ नागरिक कै. वसंतदादा चोरगे उद्यान” असे नामकरण करावे, अशी जोरदार मागणी जयहिंद विचार मंचाने केली आहे.

या संदर्भात मंचाचे उपाध्यक्ष दिलीप घुमरे यांनी मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांना निवेदन सादर केले. शहरातील इनडोअर गेम हॉल शेजारील जागा सध्या पडून असून काही नागरिकांकडून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्या जागेचा सुयोग्य वापर करून जेष्ठ नागरिकांसाठी बाके, चालण्याचा ट्रॅक, हिरवळ, वृक्षारोपण, प्रकाश व्यवस्था अशा सुविधा उभाराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले १९७५ सालचे शिंगणापूर येथील रहिवासी कै. वसंतदादा चोरगे यांच्या स्मरणार्थ या उद्यानास त्यांचे नाव द्यावे, अशी नागरिकांची भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कै. चोरगे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचा किशोर चोरगे उल्लेख केला आहे.

येत्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावास मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी जयहिंद विचार मंचाने केली आहे. आता नगरपालिका प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!