Homeताज्या बातम्यादावरवाडी शाखेत एटीएम बसविण्याची तातडीची मागणी

दावरवाडी शाखेत एटीएम बसविण्याची तातडीची मागणी

सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांचे जिल्हा बँक अधिकाऱ्यांना निवेदन**

पैठण, दि.४. ( अजय मगरे )

दावरवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत एटीएम सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किशोर तांगडे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एटीएम बसविण्याबाबतचे निवेदन सादर केले.

सदर निवेदनाची प्रत सहनिबंधक कार्यालय तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनाही सुपूर्द करण्यात आली आहे.

तांगडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की,

“दावरवाडी व परिसरात शेतकरी, महिला, लहान व्यापारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने राहतात. रोख व्यवहारांसाठी त्यांना दूरच्या गावांत जावे लागते. एटीएम नसल्यामुळे छोट्या-छोट्या कामासाठीही नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे दावरवाडी शाखेत एटीएम तातडीने बसविणे गरजेचे आहे.”

बँकेत रोज मोठ्या संख्येने ग्राहक व्यवहार करतात. मात्र एटीएम नसल्याने रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी रोख रक्कमेचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे अनेकांना व्यवहार पुढे ढकलावे लागतात किंवा पर्यायी मार्ग शोधावा लागतो.

निवेदन स्वीकारताना अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

पुणे जिल्ह्यासाठी डीपीसी अंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद: सुनेत्रा पवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री...

error: Content is protected !!