Homeताज्या बातम्यासांगवी भुसार-धामोरी मार्गावर अमानुष प्रकार...

सांगवी भुसार-धामोरी मार्गावर अमानुष प्रकार…

बेवारस जिवंत व मृत वासरांची विल्हेवाट शाळेजवळ; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

कोपरगाव,दि.२६.दिलीप गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार-धामोरी मार्गावर अमानुषतेचा कळस गाठणारा प्रकार उघडकीस आला आहे. गोदावरी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तसेच बनकर वस्ती शाळेजवळ जिवंत व मृत गायीची वासरे बेवारस अवस्थेत सोडून दिली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मृत वासरे शाळा परिसरालगत रस्त्याकाठी टाकली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आरोग्याला घातक ठरणाऱ्या या प्रकारामुळे पालकवर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, जिवंत वासरे बेवारस सोडल्याने परिसरात बिबट्याच्या वावरात वाढ झाल्याची नागरिकांची तक्रार आहे.

त्यामुळे महिलांवर, नागरिकांवर तसेच शाळकरी मुलांवर हल्ल्याचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सांगवी भुसार येथील रहिवासी व गौप्रेमी सामाजिक कार्यकर्ते आमोल मालवे यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत प्रशासन व गौ-रक्षक संघटनांना तातडीने कारवाईचे आवाहन केले आहे. “मृत वासरांची योग्य विल्हेवाट लावा, जिवंत वासरे बेवारस सोडू नका. अशी अमानुष हेळसांड थांबवा. हे पाप करू नका,” अशा शब्दांत त्यांनी जनावरांचे पालन करणाऱ्यांना फटकारले आहे.

प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!