Homeताज्या बातम्याआमदार विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदरमध्ये विविध सामाजिक उपक्रम

आमदार विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदरमध्ये विविध सामाजिक उपक्रम

दावरवाडी ता ४.(अभिजित सोनवणे)

पैठण तालुक्याचे आमदार तथा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलास बापु भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि ( ४) जुलै रोजी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिठाई वाटप, ग्रामपंचायत कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संरपंच विजय गायकवाड, उपसंरपंच आसमान काळे, मुख्याध्यापक नवनाथ जाधव, शिक्षक अशोक बुध्दार, संतोष गायकवाड, भालसिंग सर, माजी उपसंरपंच रेवणनाथ कर्डीले, ग्रा.पं. सदस्य यशवंत काळे, प्रविण काळे, कचरु नाचन, शिवाजी मगरे, संदीप काळे, राधाकिसन तळपे, संगणक परिचालक रविंद्र गायकवाड, संतोष भोसले, पंढरीनाथ सोनवणे, प्रशांत मगरे, काकासाहेब काळे, तुषार काळे, ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब नाचन, ऋषीकेश जर्‍हाड, भरत सोनवणे, नारायण शेळके, लक्ष्मण पानखडे, कृष्णा जर्‍हाड, व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमएसआरटीसीचे वेळापत्रक नाणेफेकीसाठी जाते कारण पाणी साचणे आणि जाम टोल घेतात; कॅब चालकांना मोजकेच...

पुणे-मुंबई कॉरिडॉर, राज्याच्या सर्वात व्यस्त इंटरसिटी मार्गांपैकी एक, दररोज सुमारे 800 MSRTC ट्रिप पाहतो पुणे : शनिवारी पावसाळ्यात पाणी साचल्याने आणि जाममुळे पुणे-मुंबई...

SIR प्रगणना फॉर्म ऑनलाइन सबमिशन करण्यासाठी अचूक आधार-EPIC डेटा जुळणे अनिवार्य आहे, अधिकारी म्हणतात....

शनिवारी खडकी येथे एसआयआर मोहिमेदरम्यान मतदारांनी फॉर्म भरले आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली. पुणे : विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) 2026 प्रगणना फॉर्म सबमिट...

गोमाता, ‘ओम’ चिन्हाच्या वापरावरून कोपरगावात आंदोलनाचा इशारा; १६ जुलैपासून बेमुदत धरणे

कोपरगाव : दिलीप गायकवाड 'गायछाप' आणि 'ओम पंढरपुरी' नावाने विकल्या जाणाऱ्या तंबाखू उत्पादनांवर गोमातेचे चित्र, 'ओम' चिन्ह आणि पंढरपूरच्या नावाचा वापर होत असल्याचा आरोप करत...

पावसात झाडांना टँकरने पाणी दिल्याने संताप

पाण्याची अशी होणारी नासाडी तात्काळ थांबवण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. पुणे :...

पुण्यात विदेशी भाज्यांचे दर वाढल्याने निरोगी खाण्याला प्रीमियम मिळतो | पुणे बातम्या

विलंबित मान्सून आणि अनियमित पावसामुळे पीक चक्र विस्कळीत झाले आहे आणि उत्पादनात घट झाली आहे ज्यामुळे विदेशी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुणे :...

error: Content is protected !!