Homeताज्या बातम्याएफडीए'ची राज्यभर गुटखा माफियांवर धडक; १९५ धाडी, १.९९ कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

एफडीए’ची राज्यभर गुटखा माफियांवर धडक; १९५ धाडी, १.९९ कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

मुंबई : अजय मगरे

राज्यातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घाव घालत अवघ्या पाच दिवसांत १९५ धाडी टाकल्या. या कारवाईत तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.

१ ते ५ जून २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही व्यापक मोहीम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे २३.५० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर ६०.५० लाख रुपयांचा प्रतिबंधित माल आणि वाहन ताब्यात घेण्यात आले. नांदेडमध्ये १७.५२ लाख रुपयांचा साठा व वाहन जप्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथे ६.१९ लाख रुपयांचा माल जप्त करून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्वात मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे झाली. येथे १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली.

बृहन्मुंबई क्षेत्रात ३० धाडींमध्ये ३० जणांना अटक करण्यात आली, तर पुणे क्षेत्रात ७९ धाडींमध्ये

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!