Homeताज्या बातम्याकाँग्रेसला यवतमाळात धक्का; साहेबराव कांबळेंसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

काँग्रेसला यवतमाळात धक्का; साहेबराव कांबळेंसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

मुंबई : अजय मगरे

यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का देत विधान परिषदेचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना शिंदे यांनी राज्यभरातून विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याचे सांगत, हा पक्षाच्या विकासाभिमुख भूमिकेवरील वाढत्या विश्वासाचा पुरावा असल्याचा दावा केला. साहेबराव कांबळे यांच्या प्रवेशामुळे उमरखेड-महागाव परिसरात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याबरोबरच स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. मेहनती कार्यकर्त्यांना शिवसेनेत योग्य मान-सन्मान आणि संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पैठणला वीरभद्रा नदीपात्राचे १.५ किमिपर्यंत खोलीकरण: ३०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

पैठण तालुक्यातील दरेगाव- पारुंडी परिसरातुन उगम पावणारी आणि नवगाव येथील गोदावरी नदी पात्रात मिसळणारी वीरभद्रा नदी ही साधारण ४०-५० किलोमीटर अंतराचा प्रवास करते. या नदीच्या...

शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वार्‍यासह पावसामुळे

पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील हर्षी-दादेगाव फाट्यावरील झाड कोसळले दावरवाडी ता ६ (अभिजित सोनवणे ) शनिवारी दि ६ जुन रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदर, दावरवाडी, हर्षी,दादेगाव, शिवारात...

पुण्यातील निवृत्त आयटी अभियंत्याची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 4.43 कोटींची फसवणूक केली आहे पुणे बातम्या

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी आपली ४.४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पिंपळे...

शिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस! ३५ वर्षांच्या समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना...

ठाणे, दि.६.( अजय मगरे ) गेली ३५ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे व्रत जपणारे शिवसेना उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त...

रस्त्यावरील अनधिकृत गॅरेजवर कारवाईच्या मागणीसाठी धरणे;

पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव शहरातील खंदक नाला परिसरातील सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृत गॅरेज उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत...

error: Content is protected !!