Homeताज्या बातम्याकोपरगावात करिअरच्या संधीचं नवं दालन; ...

कोपरगावात करिअरच्या संधीचं नवं दालन;  श्री जनार्दन स्वामी करियर अकॅडमीचा शुभारंभ

कोपरगाव,दि.२४ ( दिलीप गायकवाड )

आपल्या कोपरगाव शहरात प्रथमच श्री जनार्दन स्वामी करियर अकॅडमी ची स्थापना होऊन पोलिस, आर्मी, SSC GD, वनरक्षक, सरळसेवा, व रेल्वे भरती परीक्षांसाठी दर्जेदार प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे. “स्वप्न तुमचे..साथ आमची!” या ब्रीदवाक्याखाली कार्यरत असलेल्या या अकॅडमीमुळे कोपरगावातील विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेसाठी सुसज्ज प्रशिक्षण मिळणार आहे.

अकॅडमीची खास वैशिष्ट्ये,सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षकांचा संच,400 मीटरचा सुसज्ज लाल मातीचा मैदानी ट्रॅक,प्रशस्त व आधुनिक क्लासरूम्स,अनाथ मुले/मुलींसाठी मोफत प्रशिक्षण,प्रत्येक आठवड्यात मैदानी व लेखी परीक्षा (डेमो),मुले-मुलींसाठी निवास व भोजनाची उत्तम सुविधा,अत्यंत माफक फी व 100% भरतीची हमी.

विशेष ऑफर – प्रवेश घेणाऱ्या पहिल्या 30 विद्यार्थ्यांना 20% फी सूट दिली जाणार आहे. आहे.मार्गदर्शक व प्रशिक्षक: वैभव सांगळे (पोलीस उपनिरीक्षक),श्री. साजन चव्हाण (मैदानी प्रशिक्षक),श्री. अमोल दाणे (M.A. Geo),श्री. राहुल दराडे (B.Tech),श्री. वैभव कापसे (B.Sc. D.Ed),श्री. स्वप्नील आघाव (MBA)संपर्क: मो. 8600427826 / 9604637572 / 9284683350 / 9767488853 / 8459400594,

ऑफिस पत्ता- श्री गणेश कोचिंग क्लासेस, रिद्धी सिद्धी नगर, कोपरगाव,तर मग विचार कसला करताय? आजच संपर्क साधा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी पहिला पाऊल उचला!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!