Homeताज्या बातम्या“पक्षासाठी स्वतःला झोकून दिलं; आता पक्ष माझा विचार करेल” दशरथ पवार 

“पक्षासाठी स्वतःला झोकून दिलं; आता पक्ष माझा विचार करेल” दशरथ पवार 

सुनेच्या उमेदवारीसाठी दशरथ पवारांची मोर्चेबांधणी…

मुंबई, दि. २ : मंगेश म्हात्रे

शिवसेना शिंदे गटाचे सायन-कोळीवाडा विधानसभाप्रमुख दशरथ पवार यांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीत सून निकिता पवार यांना उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रभाग क्र. १७३ हा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झाला नसला, तरी पवार यांनी दोन वेळा माजी खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारीसाठी भेट घेतली आहे.

दांडगा जनसंपर्क असलेला कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या पवार यांनी सांगितले, “मी पक्षासाठी आजवर मनापासून काम केले. २०२२ मधील प्रतिकूल परिस्थितीतही मी झोकून दिलं. सायन कोळीवाड्यात शिवसेनेच्या विस्तारात माझे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही, अशी मला खात्री आहे.”

ते पुढे म्हणाले, “ माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासारख्या मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मला लाभले. त्यांच्यामुळेच सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली आणि कार्यकर्त्यांसाठी काहीतरी करू शकलो, याचा मला आनंद आहे. न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.”

सुनेसाठी उमेदवारीचा आग्रह आणि पवार यांचा लढाऊ पवित्रा यामुळे प्रभाग १७३ मध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं असून महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांनाही वेग आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

error: Content is protected !!