Homeताज्या बातम्या“आमचं जीवन कोणासाठी… भीमा तुझ्यासाठी”

“आमचं जीवन कोणासाठी… भीमा तुझ्यासाठी”

इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशनतर्फे महापरिनिर्वाण दिनी सेवाभावी उपक्रम

मुंबई , दि.६ : मंगेश म्हात्रे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशन तर्फे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात भिमसैनिकांसाठी मोठ्या प्रमाणावर सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ५ डिसेंबर २०२५ सायं. ६ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर २०२५ रात्री १० वाजेपर्यंत, दोन दिवस अविरतपणे मुंबईसह देशभरातून आगमन होणाऱ्या लाखो अनुयायांना मोफत चहा, अल्पोहार व अन्नवाटप करण्यात आले आहे.

“आमचे जीवन कोणासाठी… भीमा तुझ्यासाठी” या प्रेरणादायी भावनेतून बुद्धिस्ट मिशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम शिवाजी पार्क मैदान, राजा बडे चौक प्रवेशद्वाराजवळ,आयोजित केला आहे

भिमसैनिकांनी या सेवाभावी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंटरनॅशनल बुद्धिस्ट मिशनचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!