Homeताज्या बातम्यासंविधान संपवणारे विचार लोकशाहीला धोकादायक" – ॲड. नितीन पोळ..

संविधान संपवणारे विचार लोकशाहीला धोकादायक” – ॲड. नितीन पोळ..

मुंबई, दि.७ : दिलीप गायकवाड

“जोपर्यंत देशात संविधान आहे, तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला भिती नाही. मात्र संविधान संपवणारे विचार लोकशाही व्यवस्थेलाच थेट धोका निर्माण करतात,” असे स्पष्ट मत लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड. नितीन पोळ यांनी महापूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले.

ॲड. पोळ म्हणाले, “संविधान संपवणारे विचार म्हणजे असे प्रवाह जे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांना कमकुवत करतात. संसदीय व्यवस्थेऐवजी व्यक्तीवाद किंवा गटशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांच्या हक्कांचे दमन,जाती-धर्माच्या आधारे विषमता वाढवणे, हुकूमशाही प्रवृत्ती, धार्मिक कट्टरता आणि सर्वंकषवाद हे सर्व संविधानाच्या चौकटीला तडा देणारे आहेत.”

यावेळी त्यांनी संविधानाला कमकुवत करणाऱ्या प्रमुख प्रवृत्तींचा विशेष उल्लेख केला.

ॲड. पोळ पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे सर्वसामान्य माणसाला न्याय आणि हक्कांचे संरक्षण दिले. मात्र काही विघातक प्रवृत्ती जाणीवपूर्वक संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा विचारांना रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रमाला लोक स्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

उपकरप्राप्त इमारतींच्या रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडाची डिजिटल तक्रार प्रणाली सुरू

ट्रान्झिट रेंटच्या तक्रारींवर आता झटपट कारवाई मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाने दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू आणि रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत डिजिटल...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण: पाचही संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला; न्यायालयीन कोठडी कायम

नाशिक:प्रतिनिधी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीत झालेला कथित छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील पाच मुख्य संशयितांच्या...

error: Content is protected !!