Homeताज्या बातम्याएफडीए'ची राज्यभर गुटखा माफियांवर धडक; १९५ धाडी, १.९९ कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

एफडीए’ची राज्यभर गुटखा माफियांवर धडक; १९५ धाडी, १.९९ कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

मुंबई : अजय मगरे

राज्यातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने मोठा घाव घालत अवघ्या पाच दिवसांत १९५ धाडी टाकल्या. या कारवाईत तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.

१ ते ५ जून २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही व्यापक मोहीम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे २३.५० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाक्यावर ६०.५० लाख रुपयांचा प्रतिबंधित माल आणि वाहन ताब्यात घेण्यात आले. नांदेडमध्ये १७.५२ लाख रुपयांचा साठा व वाहन जप्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथे ६.१९ लाख रुपयांचा माल जप्त करून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सर्वात मोठी कारवाई धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे झाली. येथे १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली.

बृहन्मुंबई क्षेत्रात ३० धाडींमध्ये ३० जणांना अटक करण्यात आली, तर पुणे क्षेत्रात ७९ धाडींमध्ये

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकऱ्याच्या मुलाची कमाल! AI तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक कृषी वाहनाची निर्मिती; दावरवाडीच्या इंजिनिअर चंद्रकांत खांडे...

फवारणीपासून कोळपणीपर्यंत शेतीची कामे करण्यासाठी इलेक्ट्रिक कृषी वाहनाची निर्मिती; स्मार्ट शेतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल दावरवाडी, प्रतिनिधी शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना पैठण तालुक्यातील दावरवाडी...

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

error: Content is protected !!