Homeताज्या बातम्यानांदर; येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा शालेय क़्रिडा स्पर्धेत पैठण तालुक्यातुन द्वितीय क्रमांक..

नांदर; येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा शालेय क़्रिडा स्पर्धेत पैठण तालुक्यातुन द्वितीय क्रमांक..

दावरवाडी ता २६(अभिजित सोनवणे )

पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील माध्यमिक विद्यालय शाळेचा क्रिडा व युवक संचनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे शालेय क्रिडा स्पर्धेत मागील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवुन जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवला बद्दल शाळेचा सत्कार करण्यात आला. पैठण तालुक्यातुन स्व. नामदेव पाटील पिवळ शाळेचा द्वितीय क्रमांक आला आहे.

विभागीय क्रिडा उपसंचालक पाटील साहेब, व जिल्हा क्रिडा अधिकारी बाजीराव देसाई, यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत धुपे, क्रिडा शिक्षक बबन भावले, दिपक पिवळ, शाळेतील विद्यार्थीनीं शुभांगी थोरात, अंजली जर्‍हाड, प्रिती राऊत, यांचा सत्कार करण्यात आला. या मिळावलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शुभम पिवळ, शिक्षक राजेंद्र थोरात, हरसिंग पाटील, रामकृष्ण पातकळ, रमेश पवार, श्रीमती सुरेखा राऊत, संजय गुलालकर, योगेश धुपे, कर्मचारी गोरख सोनवणे, सतिश कदम, त्यांचे अभिनंदन केले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिशाभूल करणाऱ्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याविरुद्ध FDA ची धाड; दहा लाखांचा माल जप्त

छत्रपती संभाजीनगर,दि.२७( सचिन एडके ) अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देश व मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने वैजापूर तालुक्यातील गंगापूर येथे पॅकेज्ड...

TET पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्री यांना निवेदन; सीबीआय चौकशीची ठाणे शहर शेकापकडून मागणी

ठाणे, दि.२७.( अजय मगरे )   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे स्थगित करण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

2012 मध्ये लोहगाव उपजिल्हा रूग्णालय चाचणी तत्वावर सुरू करण्यास मान्यता. पुणे बातम्या

बापू पठारे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पुणे: 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, रु. 55 कोटींची गुंतवणूक आणि स्थानिक रहिवाशांच्या सततच्या मागणीनंतर, 100 खाटांचे...

अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील कालव्याला कटाडे बांधा; तीनचारी ग्रामस्थांची मागणी

अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन कोपरगाव : दिलीप गायकवाड अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील शिर्डी बायपास मार्गावर कोकमठाण हद्दीतील हरिसन ब्रँच (तीनचारी) चौफुलीजवळील सिंचन विभागाच्या कालव्याला संरक्षणात्मक...

error: Content is protected !!