Homeताज्या बातम्याTET पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्री यांना निवेदन; सीबीआय चौकशीची ठाणे शहर शेकापकडून मागणी

TET पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्री यांना निवेदन; सीबीआय चौकशीची ठाणे शहर शेकापकडून मागणी

ठाणे, दि.२७.( अजय मगरे )

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे स्थगित करण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

*या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष, ठाणे शहरचे अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून TET पेपरफुटी प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, या गैरप्रकारातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी* तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!