Homeताज्या बातम्यासायन चुनाभट्टी आणि माहीम परिसरात रिक्षा रोखल्याने भीम अनुयायी आक्रमक

सायन चुनाभट्टी आणि माहीम परिसरात रिक्षा रोखल्याने भीम अनुयायी आक्रमक

चैत्यभूमीकडे जाताना रिक्षा तीन तास अडवून ठेवल्याचा आरोप

मुंबई, दि.६ : मंगेश म्हात्रे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी रिक्षाने चैत्यभूमीकडे निघालेल्या भीम अनुयायांना सायन चुनाभट्टी आणि माहिम परिसरात पोलिसांनी तब्बल तीन तास अडवून ठेवल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.

या प्रकारामुळे अनुयायांमध्ये तीव्र नाराजी उसळली असून,“डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात असताना आम्हाला अडवणे—अशी दबंगगिरी सहन करण्यासारखी नाही,” असा संतप्त स्वर अनुयायांनी व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्ते मधु रणदिवे यांच्या म्हणण्यानुसार, मार्ग मोकळा असूनही पोलिसांनी कोणतेही स्पष्ट कारण न देता रिक्षा थांबवून विचारपूस केली व त्यांना दीर्घकाळ रोखून धरले. महापरिनिर्वाण दिनी वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या पद्धतीचे वर्तन धक्कादायक आहे.

“आम्ही दरवर्षी कुटुंबासह रिक्षाने येतो… मग यंदाच का आम्हाला अडविण्यात आले?” असा सवालही काही अनुयायांनी उपस्थित केला.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी भीम अनुयायांकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!