Homeताज्या बातम्याम्हाडाच्या कोकण मंडळाचा मोठा निर्णय:

म्हाडाच्या कोकण मंडळाचा मोठा निर्णय:

म्हाडाच्या कोकण मंडळाचा मोठा निर्णय:

ठाणे जिल्ह्यातील घरांच्या किंमतीत लाखोंची कपात

मुंबई,२४ ( प्रतिनिधी )

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शिरढोण आणि खोणी येथील ६,२४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत मोठी कपात केली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेअंतर्गत हे निर्णय घेण्यात आले असून, त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे शिरढोण येथील ५,२३६ सदनिकांच्या किंमतीत प्रती सदनिका १ लाख ४३ हजार ४०४ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे या सदनिकेची सुधारित किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये इतकी राहील.

तसेच, मौजे खोणी येथील १,०१२ सदनिकांच्या विक्री किंमतीत प्रती सदनिका १ लाख १ हजार ८०० रुपयांची कपात करण्यात आली असून, सुधारित किंमत १९ लाख ११ हजार ७०० रुपये इतकी असेल.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे परवडणाऱ्या दरात घर मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे म्हाडाच्या जनसंपर्क विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!