Homeताज्या बातम्याएसआरए प्राधिकरणाने पुढील १५० दिवसांसाठी सज्ज राहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एसआरए प्राधिकरणाने पुढील १५० दिवसांसाठी सज्ज राहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एसआरए प्राधिकरणाने पुढील १५० दिवसांसाठी सज्ज राहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनता दरबार व ‘विश्वेश्वरैया’ कॉन्फरन्स कक्षाचे उद्घाटन

मुंबई, दि. २३ मे (मंगेश म्हात्रे )
मुख्यमंत्री सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा’ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयाने राज्यातील ९५ मंडळ कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी कामगिरीनंतर आता ‘१५० दिवसांचा कृती आराखडा’ राबविण्यात येणार असून, त्यासाठी प्राधिकरण अधिक जोमाने कार्य करील अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

“एसआरएची ही उल्लेखनीय कारकीर्द प्रशासनाची जबाबदारी वाढवणारी आहे. एसआरएची विश्वासार्हता व प्रतिमा आणखी उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

दि. २३ मे रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बृहन्मुंबई कार्यालयाला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेता यावा यासाठी ‘जनता दरबार’ तसेच अभियंत्यांच्या चर्चेसाठी ‘विश्वेश्वरैया अभियंता वास्तुविशारद कॉन्फरन्स कक्ष’ यांचे उद्घाटन केले.यावेळी प्रकल्पबाधित लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या, वारस पत्रे आणि पती-पत्नीच्या संयुक्त नोंदीसह परिशिष्ट दोनच्या प्रमाणित प्रतींचे वितरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एसआरए’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,आमदार दिलीप लांडे, मुख्य अभियंता रामा मिटकर, उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर, मिळकत व्यवस्थापक स्वप्ना देशपांडे, कार्यकारी अभियंता दिनेश महाजन,प्रवीण पवार यांच्यासह प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!