Homeताज्या बातम्याअतिवृष्टि ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा

अतिवृष्टि ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा

पैठण,दि.४. (अभिजीत सोनवणे )

पैठण तालुक्यातील नांदर येथे दि. ५ नोव्हेंबर, बुधवार रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत.

या निमित्ताने उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे, डॉ. सुनिल शिंदे, रविंद्र काळे, तालुका प्रमुख ॲड. किशोर वैद्य आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

खडकवासला येथे मद्यधुंद एसयूव्ही चालकाने स्कूटरला धडक दिल्याने 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी

पुणे : शनिवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडकवासला परिसरात एका मद्यधुंद व्यक्तीने चालविलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीने त्यांच्या स्कूटरला धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलाचा...

हमीभावातील फरक शेतकऱ्यांना द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा – रघुनाथ गुरसळ पाटील

कोपरगाव : दिलीप गायकवाड राज्यातील शेतकऱ्यांकडून नोव्हेंबर २०२५ ते २०२६ या कालावधीत गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली. या...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

error: Content is protected !!