Homeताज्या बातम्याअनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण; १६-१७ एप्रिलला सुनावणी

अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण; १६-१७ एप्रिलला सुनावणी

१५ एप्रिलपर्यंत मते-निवेदने सादर करण्याचे आवाहन

मुंबई : अजय मगरे

राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या मुद्द्यावर राज्य शासनाने हालचाल वेगात आणली असून या संदर्भात १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणीत आपली भूमिका किंवा मते मांडण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी १५ एप्रिलपर्यंत ई-मेलद्वारे निवेदन सादर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

या संदर्भात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर (निवृत्त न्यायाधीश, पाटणा उच्च न्यायालय) यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने आपला अहवाल १६ मार्च २०२६ रोजी शासनाला सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुनावणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी dg-sw@barti.in

या ई-मेलवर आपले निवेदन किंवा अर्ज पाठवावेत. अर्ज पाठविताना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक असल्याचे सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सुनावणीचे ठिकाण, वेळ आणि अन्य तपशील संबंधितांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येणार असल्याचेही विभागाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

error: Content is protected !!