Homeताज्या बातम्याशिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार...

शिवसेनेतर्फे जय भवानी नगरमध्ये मराठी भाषा वर्गांची सुरुवात; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी उपक्रम ठरणार महत्त्वाचा

ठाणे : अजय मगरे

स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी शिवसेना तर्फे जय भवानी नगर येथे मराठी भाषा वर्गांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विशेषतः रिक्षा व टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात मराठीत संवाद साधणे अधिक सोपे होणार आहे.

या वर्गांचे आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर तसेच महाराष्ट्र सचिव राम रेपाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

मराठी भाषा जपणे आणि तिचा वापर सर्वसामान्यांमध्ये वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, विशेषतः सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या चालकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

या वर्गांमध्ये मराठी वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, अधिकाधिक रिक्षा-टॅक्सी चालक तसेच युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मिशन भरारी’ला शिंदेंचा हिरवा झेंडा; ठाणे ग्रामीण विद्यार्थ्यांची अवकाशाकडे झेप

ठाणे : अजय मगरे ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा...

माटुंग्यात आंबेडकरवादी स्त्रियांच्या कवितांची अनोखी मैफल रंगणार

'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय‘ पुस्तकाचे प्रकाशन   मुंबई : अजय मगरे   आंबेडकरवादी स्त्रियांच्या काव्यपरंपरेचा वेध घेणाऱ्या ‘'लीपिंग टुवर्ड्स द डीप ब्लू स्काय ’ या काव्यसंग्रहाच्या...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

बेकायदेशीर फलकांना आळा घालण्यासाठी PMC होर्डिंगवर अनिवार्य QR कोड लागू करणार, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

पुणे : सोमवारपासून कायदेशीर होर्डिंगसाठी क्यूआर कोडचा अनिवार्य वापर करण्यास नागरी प्रशासन बळ देणार आहे. या कोडमध्ये जाहिरात एजन्सीबद्दल तपशील आणि प्रत्येक होर्डिंगची वैधता...

‘आप’ने आपल्या तत्त्वांचे पालन केले असते तर चड्डा आणि इतरांनी पक्ष सोडला नसता: अण्णा...

पुणे: सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी सांगितले की राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा आणि इतर आम आदमी पार्टी (आप) सदस्यांनी भाजपच्या तत्त्वांचे...

error: Content is protected !!