Homeताज्या बातम्याजखमी बाईकस्वाराच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले ‘विघ्नहर्ता’

जखमी बाईकस्वाराच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले ‘विघ्नहर्ता’

ठाणे, दि. २८ : ( अजय मगरे )

गणेशोत्सवाच्या जल्लोषात ठाणेकरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. ( दि.२८) संध्याकाळी घोडबंदर रोडवर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मदत केली.

किसननगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री शिंदे शहरातील विविध मंडळांना भेट देत होते. यावेळी त्यांचा ताफा घोडबंदर रोडवर असताना, दुचाकी घसरून जखमी झालेला एक तरुण रस्त्याच्या कडेला बसलेला त्यांना दिसला.
क्षणाचाही विलंब न करता शिंदे यांनी ताफा थांबवून गाडीतून उतरून जखमीची विचारपूस केली. त्यानंतर तात्काळ ताफ्यातील अँब्युलन्स बोलावून त्या तरुणाला त्यात बसवले व जवळच्या होरायझन प्राईम रुग्णालयात दाखल केले. याचबरोबर उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या ताफ्यातील एका अधिकाऱ्यालाही रुग्णालयात सोबत पाठवले.

आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असल्याने घरोघरी ‘विघ्नहर्ता’ श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. अशा वेळी जखमी तरुणाच्या मदतीला धावून जाऊन उपमुख्यमंत्री शिंदे स्वतःच या तरुणासाठी खरे ‘विघ्नहर्ता’ ठरले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!