Homeताज्या बातम्याठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेकडून बौद्ध पौर्णिमा उत्साहात

ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेकडून बौद्ध पौर्णिमा उत्साहात

ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यात प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने अंबिका नगरातील ‘ प्रज्ञा फाऊंडेशन ‘ कार्यालयात मोठ्या उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी शांतता, समता, करुणा आणि बंधुभावाचा संदेश समाजात रुजवण्याचा संकल्प केला.

भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बौद्ध वंदना घेण्यात आली. तसेच अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात आले.

या बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तुळशीराम मगरे,ज्येष्ठ नेते सुखदेव ऊबाळे, यांच्यासह बाबासाहेब साबळे, सिद्धार्थ मोरे,अंकुश पोटफोडे, गोरख साबळे, सुशांत साबळे, उमेश जाधव, सुशील शरणांगत, शुभम वारे, सुरेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी भगवान बुद्ध यांच्या समता, शांतता, करुणा आणि बंधुभावाच्या विचारांचे स्मरण केले. समाजात सामाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी बुद्धांच्या शिकवणीचे महत्त्व आजही कायम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान धम्म संदेश देण्यात आला. तसेच युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन बुद्धांच्या विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन करण्यात आले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!