Homeताज्या बातम्यापोलिस पाटीलांच्या मागण्यांसाठी १० डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात मोर्चा.

पोलिस पाटीलांच्या मागण्यांसाठी १० डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात मोर्चा.

दावरवाडी, दि.५.( प्रतिनिधी )

पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, दि. १० डिसेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी पैठण तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच मराठवाडा आणि राज्यातील सर्व पोलिस पाटील व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा अध्यक्ष अशोक चाबुकस्वार आणि जिल्हाध्यक्ष अशोक ठोंबरे यांनी केले आहे.

मोर्चाच्या तयारीसाठी पोलिस पाटील संघटनेची बैठक नुकतीच पैठण येथे पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा झाली. त्यात प्रमुखतः—पोलिस पाटीलांचे वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करण्यात यावी

सेवानिवृत्तीनंतर एकरकमी १० लाख रुपये मानधन देण्यात यावे

पोलिस पाटील अधिनियम १९६७ मध्ये आवश्यक बदल करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी

या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.बैठकीस मराठवाडा अध्यक्ष अशोक चाबुकस्वार, जिल्हाध्यक्ष अशोक ठोंबरे, उपाध्यक्ष मानिक साळवे, पंडित मोरे, काकासाहेब पवार, कल्याणराव आगळे, एकनाथ काशिद, जनार्दन शिंदे, खामकर, रामेश्वर सोनवणे, विश्वनाथ मगरे, विठ्ठल झिणे, अर्जुन गहाळ, ईश्वर औटे, अशोक घाडगे, दत्तात्रय काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे जिल्ह्यासाठी डीपीसी अंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद: सुनेत्रा पवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री...

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

उपकरप्राप्त इमारतींच्या रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडाची डिजिटल तक्रार प्रणाली सुरू

ट्रान्झिट रेंटच्या तक्रारींवर आता झटपट कारवाई मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाने दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू आणि रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत डिजिटल...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेत.दिल्लीला...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

error: Content is protected !!