Homeताज्या बातम्यागणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोपरगांव पोलीस व नगरपरिषद सज्ज

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोपरगांव पोलीस व नगरपरिषद सज्ज

कोपरगांव,दि. ६ : चंद्रकांत जोर्वेकर

कोपरगांव तालुक्यातील गोदावरी नदीत होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपरिषद सज्ज झाली आहे.

गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ठराविक मार्ग निश्चित करण्यात आले असून, गर्दीचा अंदाज घेत अनेक मुख्य रस्ते व गल्लीबोळ बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरात विशेष तटबंदी उभारून नियंत्रण ठेवले जाणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष ठेवण्यासाठी माळे उभारले असून, नगरपरिषद अधिकारीही वाहतूक व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी बर्‍यापैकी असल्याने विसर्जनावेळी भक्त व गणेश मंडळांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

https://www.facebook.com/share/v/1ALpif9uMK/

या सर्व तयारीमुळे गणेश विसर्जन सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

error: Content is protected !!