Homeताज्या बातम्या१५ सप्टेंबरला म्हाडाचा लोकशाही दिन : प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ निर्णय होणार...

१५ सप्टेंबरला म्हाडाचा लोकशाही दिन : प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ निर्णय होणार…

मुंबई, दि.४ : मंगेश म्हात्रे

म्हाडातर्फे आयोजित १३ वा लोकशाही दिन सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी म्हाडा मुख्यालय, वांद्रे (पूर्व) येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल भूषविणार आहेत.

जानेवारी २०२४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नागरिकांच्या तक्रारींवर थेट व खुली चर्चा केली जाते. संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रकरणांचा आढावा घेऊन तात्काळ निर्णय देण्याची प्रक्रिया राबवली जाते. आतापर्यंत बारा लोकशाही दिनांत शेकडो प्रकरणे निकाली काढली गेली असून नागरिकांना त्वरित व पारदर्शक न्याय मिळत आहे.

लोकशाही दिनापूर्वी मागील बैठकीतील प्रकरणांवरील कारवाईचा आढावा घेण्याची पद्धतही राबवली जाते. त्यामुळे म्हाडा प्रशासन नागरिकाभिमुख, संवेदनशील व उत्तरदायी ठरत असल्याचा विश्वास वाढत आहे.

म्हाडा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपल्या तक्रारी लोकशाही दिनात मांडाव्यात आणि त्यांचे तात्काळ निराकरण करून घ्यावे. मात्र न्यायालयीन, सेवाविषयक, राजस्व तसेच अपूर्ण कागदपत्रांसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अशा अर्जांची संबंधित विभागाकडे आठ दिवसांत पाठवणी केली जाणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एसटी बसस्थानकांतील अस्वच्छता खपवून घेणार नाही! प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेस विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री...

मुंबई : अजय मगरे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. बसस्थानकांवर स्वच्छता राखण्यात कसूर झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर जबाबदारी निश्चित...

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक उघड; एकास अटक

ऐरोलीत बाराचाकी ट्रक पकडला; ४८ हजार मद्याच्या बाटल्यांसह १.३० कोटींचा मुद्देमाल जप्त ठाणे : अजय मगरे परराज्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या बाराचाकी ट्रकवर राज्य उत्पादन...

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचे दिमाखदार पर्व संपले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाट्य आणि लोककलेच्या क्षेत्रातील एक दिमाखदार पर्व संपले आहे,...

अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ स्थगितीचा काळ प्रशिक्षणासाठी वापरा; नियमांची...

मुंबई : अजय मगरे महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालविणाऱ्या अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी १८ ऑगस्ट २०२७पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे....

मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठवाडा मित्र आणि डॉ महेंद्र कल्याणकर यांना...

ठाणे : प्रतिनिधी प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना यंदाचा ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठवाडा...

error: Content is protected !!