Homeताज्या बातम्यादावरवाडी गटातील आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर लक्षवेधी निवेदन

दावरवाडी गटातील आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर लक्षवेधी निवेदन

दावरवाडी, दि.१२. ( अभिजीत सोनवणे )

दावरवाडी गटातील आरोग्य सेवांची बिकट परिस्थिती लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदर (ता. पैठण) येथील समस्यांबाबत संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

या आरोग्य केंद्रात मंजूर पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, एकूण 21 पदांपैकी तब्बल 12 पदे रिक्त आहेत, ज्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.

या पार्श्वभूमीवर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये सद्यस्थितीची सविस्तर माहिती देऊन रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी करण्यात आली.

याच अनुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

दावरवाडी गटातील प्रत्येक नागरिकाला सक्षम, दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जयंत पाटील यांच्या पुतण्याने राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडण्याचे संकेत दिले आहेत, म्हणतात की आजच्या...

पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

error: Content is protected !!