Homeताज्या बातम्याजनगणना २०२७: मराठी भाषेवरून पसरवली जातेय खोटी माहिती

जनगणना २०२७: मराठी भाषेवरून पसरवली जातेय खोटी माहिती

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे की, जनगणनेत इतर भाषांची माहिती दिल्यास मराठी भाषिकांची संख्या कमी होईल. हे पूर्णपणे असत्य आहे.

जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मराठी भाषेबाबत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला संदेश दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्या सोशल मीडियावर मराठी भाषेबाबत विविध दावे आणि अफवा पसरवल्या जात असून त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, जनगणनेसंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती फक्त सरकारी संकेतस्थळांवरच उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जनगणनेसंदर्भात अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी https://censusindia.gov.in आणि https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने  स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!