Homeताज्या बातम्यामुंबई महापालिकेत राजकीय भूकंप!

मुंबई महापालिकेत राजकीय भूकंप!

शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा; महापौर निवडणुकीआधी समीकरणे बदलली

मुंबई :  मंगेश म्हात्रे

मुंबईच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढणाऱ्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक महायुतीला पाठिंबा दिल्याने महापालिकेतील पक्षीय गणित बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुंबईतील राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी महायुतीला समर्थन जाहीर केल्याने सत्तासमीकरणांवर थेट परिणाम होणार आहे. महापौर निवडणुकीपूर्वी झालेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पुढील रणनीती काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत अजित रावराणे?

अजित रावराणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगरसेवक आहेत. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील वार्ड क्रमांक 43 मधून त्यांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना 11,760 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार विनोद उदयनारायण मिश्रा यांचा 495 मतांनी पराभव करत महापालिकेत प्रवेश केला होता.

या नव्या राजकीय घडामोडीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर निवडणुकीत याचा नेमका फायदा कोणाला होणार आणि पुढील राजकीय डावपेच कसे रचले जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!