Homeताज्या बातम्यापैठण तालुक्यातील दावरवाडी येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती..

पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती..

दावरवाडी,दि.6.(अभिजीत सोनवणे)

दावरवाडी ता पैठण येथे आशिष ग्राम रचना ट्रस्ट, पाचोड आणि ग्रुप ग्रामपंचायत दावरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह प्रतिबंधक जनजागृती अभियान गुरुवारी दि 5 डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय समोर राबविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येथे सकाळी साडेआठला सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध मार्गदर्शन करण्यात आले. जसे की अल्पवयीन मुलीचे लग्न करू नये, मुलगी १८ वर्षीय झाल्याशिवाय तिचे लग्न करावे, शासनाने कायदे कडक केले असून, लहानपणी लग्न करणे, म्हणजे परत गरिबीला आमंत्रण देणे. बालविवाहाचे धोके, बालविवाहाचे दुष्परिणाम उदाहरणासहित , तसेच बालविवाह प्रतिबंधासाठी नागरिकांची भुमिका याबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. यावेळी संरपंच डी. डी. जाधव, उपसंरपंच प्रशांत देशमुख, पोलीस पाटील एकनाथ काशिद, यांनी मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला मिठु नन्नवरे, सचिन मगरे, साहेबराव धारे, किशोर शिंदे, संजय मांडे, व गोरख राठोड आदी मान्यवर उपस्थित हो

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!