Homeताज्या बातम्याम्हाडाच्या १४९ दुकानांच्या ई-लिलावासाठी १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ 

म्हाडाच्या १४९ दुकानांच्या ई-लिलावासाठी १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ 

मुंबई, दि. ५ : मंगेश म्हात्रे

म्हाडा मुंबई मंडळाने १४९ दुकाने गाळ्यांच्या विक्रीसाठी होणाऱ्या ई-लिलावाकरिता नोंदणी व अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. इच्छुक अर्जदारांना आता १६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी, अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे व अनामत रक्कम भरणे शक्य होणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, ई-लिलाव १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडेल. तर निकाल १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. निकाल https://eauction.mhada.gov.in

व https://mhada.gov.in

या संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

या लिलावात मुलुंड गव्हाणपाडा (६), कुर्ला-स्वदेशी मिल (५), तुंगा पवई (२), कोपरी पवई (२३), चारकोप (२३), जुने मागाठाणे बोरीवली (६), महावीर नगर कांदिवली (६), प्रतीक्षा नगर सायन (९), अँटॉप हिल वडाळा (३), मालवणी मालाड (४६), बिंबिसार नगर गोरेगाव (१७) तसेच शास्त्री नगर, सिद्धार्थ नगर, मजासवाडी-जोगेश्वरी येथे प्रत्येकी १ गाळा विक्रीसाठी उपलब्ध आहे.

लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रातील २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र व विहित अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे.

पात्रता निकष, गाळ्यांचे तपशील, आरक्षण, अर्ज प्रक्रिया व सविस्तर अटी-शर्तींची माहिती https://eauction.mhada.gov.in

या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!