Homeताज्या बातम्याशनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वार्‍यासह पावसामुळे

शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वार्‍यासह पावसामुळे

पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील हर्षी-दादेगाव फाट्यावरील झाड कोसळले

दावरवाडी ता ६ (अभिजित सोनवणे )
शनिवारी दि ६ जुन रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदर, दावरवाडी, हर्षी,दादेगाव, शिवारात जोरदार वार्‍यासह पाऊस झाला. यावेळी पैठण- पाचोड राज्य महामार्गावरील हर्षी- दादेगाव फाट्यावरील एक मोठे झाड वाऱ्यामुळे उमगळुन रस्त्यावर पडले यावेळी कुठलिही जिवितहानी झाली नाही. तसेच दादेगाव येथील दिपक हजारे यांच्या केळीच्या बागाचेही नुकसान झाले आहे. नांदर येथील एका दुकानावरील पत्रे उडाले असुन , पैठण – पाचोड विद्युत प्रवाह करणार्‍या तारा देखील तुटुन पडल्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!