Homeटेक्नॉलॉजीठाणेकरांनो सावधान! जीव वाचवा...  ‘अतिधोकादायक इमारती तातडीने रिक्त...

ठाणेकरांनो सावधान! जीव वाचवा…  ‘अतिधोकादायक इमारती तातडीने रिक्त करा’ – आयुक्त सौरभ राव यांचे थेट आवाहन

ठाणे, दि. ३० : अजय मगरे

“विरारमधील दुर्घटनेत निरपराधांचे जीव गेले, ठाण्यात तशी पुनरावृत्ती होऊ नये. अतिधोकादायक इमारतीत राहणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण आहे. तातडीने घर रिक्त करा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या!” असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ९३ अतिधोकादायक इमारतींपैकी ५६ आधीच रिक्त झाल्या असल्या तरी, अजूनही ३७ इमारतींमध्ये तब्बल १९१ कुटुंबे मृत्यूच्या छायेत वास्तव्य करत आहेत. या धाडसी पण धोकादायक हट्टामुळे कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आपल्या घराचा ताबा कोणी घेणार नाही, तो तुमचाच राहील. पण सध्या जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. प्रशासन तुम्हाला फसवणार नाही, पण जर हललात नाही तर तुमचेच कुटुंब संकटात सापडेल,” असे आयुक्त राव यांनी रहिवाशांना समजावले.

आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश :

प्रत्येक अतिधोकादायक इमारतीवर लाल अक्षरात ‘धोकादायक – ही इमारत रिक्त करा’ असे फलक लावले जातील.

नागरिकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सतत सूचना पाठवल्या जातील.

घराघरात पत्रके वाटून इमारतीत राहण्याचे गंभीर परिणाम सांगितले जातील.

दुरुस्तीशिवाय या इमारतीत एक दिवसही राहणे जीवावर बेतू शकते.

ठाण्यातील धोकादायक इमारती

नौपाडा-कोपरी : २७,उथळसर : ७,दिवा : २,मुंब्रा : १

आपत्ती व्यवस्थापन कक्ष : 1800-222-108 / 8657887101

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!