Homeताज्या बातम्यादावरवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रम....

दावरवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रम….

दहा लाख निधी मंजुरीसह आमदार भुमरे यांचे जाहीर आभार…

पैठण, दि.३ : ( अजय मगरे )

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दावरवाडीत अभिवादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गुलाबराव खांडे सोशल फाउंडेशन आणि पंचशील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मैदानावर होणार आहे.

कार्यक्रमात अनिल आहेर निर्मित “स्वरसागर भिमगीते” हा भव्य भावनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. डॉ. आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर करून दिल्याबद्दल पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे जाहीर आभार फाउंडेशनतर्फे मानण्यात येणार आहेत.

समाजिक आणि शैक्षणिक कार्यात सतत पुढाकार घेणाऱ्या या संस्थांनी पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उषा चव्हाण यांना मोठा दिलासा; पुण्यातील टीडीआर व्यवहाराला एकनाथ शिंदेंकडून स्थगिती

“२६ वर्षांच्या लढ्याला मोठं वळण; उषा चव्हाण प्रकरणात शिंदेंची तातडीची कारवाई!” ठाणे : मंगेश म्हात्रे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील...

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला शिंदेंकडून दिलासा

धनकवडीतील व्यवहाराला तात्पुरती स्थगिती; सर्व पक्षांची सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय ठाणे : अजय मगरे पीमराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणात...

श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह;

कोपरगावात खळबळ कोपरगाव : दिलीप गायकवाड नगर-मनमाड शिर्डी बायपास महामार्गालगत असलेल्या हरिसन ब्रॅच तीन-चारी परिसरात रविवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

पुणे जिल्ह्यासाठी डीपीसी अंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद: सुनेत्रा पवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री...

क्रीडा वकील चंदीगड टेनिसच्या देखरेखीसाठी तदर्थ पॅनेलची नियुक्ती करण्याचे आवाहन करतात

चंदीगड टेनिसमध्ये पद्धतशीर सुधारणांसाठी पुढाकार घेणाऱ्या क्रीडा वकिलांनी केंद्रशासित प्रदेशात खेळाचे संचालन करण्यासाठी तदर्थ समितीची मागणी केली आहे.गेल्या काही वर्षांत चंदीगड लॉन...

error: Content is protected !!