Homeताज्या बातम्यापुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नांदर येथे मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त नांदर येथे मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पैठण, दि.४.प्रतिनिधी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नांदर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजहित आणि लोककल्याणाच्या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मा. शिवराज भैय्या भुमरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य मा. उदयसेन भैय्या काळे, सरपंच विजय भाऊ गायकवाड, उपसरपंच, आसमान दादा काळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, रेवन नाना कर्डिले, यशवंत दादा काळे, कचरू नाचन, प्रवीण काळे, शिवाजी मगरे, अंकुश सोनवणे, पोलीस पाटील गोपालजी वैद्य तसेच विविध मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांना अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समता फाउंडेशन, लायन्स नेत्र रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. मंगेश देशमुख, श्री. सोमनाथ चांदलकर, समन्वयक जनार्धन तळपे, डॉ. जीवन राजपूत (जे जे प्लस हॉस्पिटल), रणजित व्ही. बेडवाल, डॉ. अजित माळी, निलेश खोत, वामन रगड आणि विशाल ठोकळ यांनी विशेष सहकार्य केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

MSRTC ने अचानक भाडे वाढवल्याने प्रवासी सबपार सेवांना कॉल करतात. पुणे बातम्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एमएसआरटीसीच्या बसेस पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सामान्य बसेसच्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.ते म्हणाले...

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

error: Content is protected !!